कवठी पारडी रस्त्याची दुरवस्था

1027

 

*प्रशासन मोठी दुर्घटना होण्या ची वाट बघत आहे का??*

कवठी पारडी रस्त्याची दयनीय अवस्था झालेली असताना कित्येक ठराव देऊन ही स्थानिक खासदार स्थानिक आमदार आणि प्रशासन यांची निष्काळजी पणा कवठी लगत असलेला पुलिया पूर्ण पने गेलेला असतानाही दुर्घटना होण्या ची वाट बघत आहे का ? असं प्रश्न कवठी पारडी नागरिक करत आहे.

कित्येक वर्ष नंतर कवठी पारडी परिसरात लाल परी सुरू झाली आणि मोठ्या संख्याने विद्यार्थि ये जा करीत आहेत तरी पण मानव हानी व्हायच्या पहिले प्रशासनाने लवकरात लवकर दुरूस्त करून देण्यात यावेत.


अशी मागणी पारडी येथील उपसरपंच आणि कवठी पारडी नागरिक करीत आहेत