


पाथरी (नितीन अढिया )
दिनांक 19 /1/2015 ला जि प हायस्कुल पाथरी येथे 2005,/2006 च्या दहावीच्या विद्यार्थी व विद्यार्थीनी मिळून स्नेहमिलन सोहळा आयोजन केल.
हा सोहळा आयोजनात विशेष म्हणजे माजी विद्यार्थी व शिक्षक यांनी एकत्र येत जुन्या आठवणीना उजाळा देण्यात आलं
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दर्वे सर यांनी भूषवलं या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित मिसार सर, बावनकुळे सर, कोवे सर, खोब्रागडे सर,समर्थ सर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन 2005/2006 चे विद्यार्थी विना सुरपाम,मीना नागोसे,भाग्यश्री जैस्वाल,प्रीती गंगेवार,रागिनी ठीकरे,स्मिता वालदे,योजना भटलवार,राकेश कोहळॆ,छगन गायकवाड़,समीर सहारे,चिरंचीव सिडाम,चंद्रशेखर शेंडे,चंद्रशेखर गंडाटे,गोविंदा मेश्राम,प्रफुल उंदीरवाडे,मंगेशदुधकुळॆ,देवीदास लोनारे,चेतन मुळॆ,दलबदलशाहा तुमराम, कृणाल वालदे,पंकज गेडाम इत्यादी विद्यार्थी मिळून शिक्षकांच शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आलं या कार्यक्रमासाठी सर्वांनी वेळात वेळ काढून कार्यक्रमाचे खूप चांगल्या प्रकारे आयोजन केले