


निफन्द्रा येथे 21,22 जानेवारीला बिटस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत समुह गायन प्रथम,वैयक्तिक नृत्य प्रथम,वैयक्तिक नक्कल द्वितीय,समूह नृत्य द्वितीय, खो खो द्वितीय क्रमांक आले.
या बिटस्तरीय स्पर्धेत यश मिळाल्याबद्दल शाळेतील मुख्याध्यापिका प्रिती साखरकर,हर्षा बोरकर, गौतम भैसारे, काचीनवार मॅडम आणि शाळेतील विध्यार्थी यांच शाळा व्यवस्थापन समिती अंतरगाव व गावकरी यांनी कौतुक केले आहे.