आत्ताची ब्रेकिंग न्यूज… तिघे सख्या बहिणी वैनगंगा नदीत बुडाल्या…

7011

 

 

सावली(सूरज बोम्मावार)
सावली तालुक्यातील वैनगंगा नदीत दुपार च्या सुमारास चंद्रपूर येथील बाबूपेठ येथिल तिघे सख्खे बहिणी वैनगंगा नदीत बुडाले असून यातील 2 जण वाचले आहे तर वाहुन गेलेल्या तिघा सख्या बहिणीचा शोध सुरू आहे.सदर घटना सावली पोलीस स्टेशन हद्दीत घडलेली असून तिघे जनात कु.प्रतिमा प्रकाश मंडल वय 23,कु.कविता प्रकाश मंडल वय 21,कु.लिपिका प्रकाश मंडल वय 18 वर्ष असून चंद्रपूर येथील बाबूपेठ येथील असल्याची माहिती आहे.याबाबत सविस्तर माहिती लवकरच