सावली येथील क्रीडांगणासाठी तहसीलदार सावली यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना सावलीकरांचे निवेदन सावलीकरांचा आंदोलनाचा इशारा

0
  नगरपंचायत ने ठराव नाकारला सावली (सौरव गोहणे) नगरपंचायत हद्दीतील योगी नारायण बाबा मठ परिसरातील खुली जागा सावली तालुका क्रीडांगणा करीता कायमस्वरूपी ठेवण्यात यावी व लगतची जागा...

क्रीडांगणासाठी योगी नारायण बाबा मठ परिसर, लगतची (सर्व्हे न. ७९८) हीच नियोजित जागा राखीव...

0
सावली नगरपंचायत हद्दीतील संत योगी नारायण बाबा मठा परिसरात असलेली भव्य खुली जागा क्रीडांगणा करिता कायमस्वरूपी ठेवण्यात यावी व लगतची असलेली जागा सुद्धा क्रीडांगणा...

जि प प्राथमिक शाळा जांब रयतवारी येथे बालआनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

0
अवघी 32 पटसंख्या व दोन वर्षांपासून शाळेत एक पद रिक्त अश्या अवघड परिस्थितीतही प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकांच्या व गावाच्या सहकार्याने सुंदर व अप्रतिम कार्यक्रम घेता...

जिल्हा परिषद कापसी शाळेत जागतिक महिला दिन थाटात संपन्न

0
बाल आनंद मेळावा,गीत गायन व समूहनृत्य आजच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण स्त्री हीअबलानसूनसबलाआहे.कन्या,पत्नी,सून,माता,सासू,आजी या भूमिका साकारणा-या महिलांची महत्ती दर्शविणारे जागतिक महिला दिन नुकताच जिल्हा परिषद उच्च...

सहकार भारती चंद्रपूर जिल्हा तर्फे महिला दिन साजरा

0
दिनांक 8 मार्च, 2025 आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्हा सहकार भारती चे वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा कार्यक्रम भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था चंद्रपूर...